विभागीय माहिती
पंचायत समिती, सिल्लोड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. नासेर अहमद खान पठाण

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी

श्री. राजेश धोंडीराम महाजन

पशुसंवर्धन विभाग

तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड

डॉ.विजय सिताराम चव्हाण

MREGS विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-1

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

कृषी विभाग

कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड

श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी

बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (प्र) जि.प.उपविभाग (बांधकाम) सिल्लोड

श्री. राजू भानुदास राजगुरू

पाणीपुरवठा विभाग

उपविभागीय अभियंता, जि.प उपविभाग(ग्रा.पा.पू.)सिल्लोड

श्री. आप्पासाहेब शामराव काटकर

सिंचन विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड

श्रीमती. रुचिका संजय घोगरे

महिला व बाल कल्याण विभाग

बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड

(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

निवडलेला विभाग
महिला व बाल कल्याण विभाग
HOD Photo
(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2
बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड
संपर्क

cdposillod01@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 0
  • भरलेली पदे: 0
  • रिक्त पदे: 0
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : पुरक पोषण आहार पुरवठ्याबाबत माहीती -
    योजनेचे निकष : 6 महिने ते 3 वर्ष बालकांना आहार पुरवठाबाबत माहिती.
    ➤ Take Home Ration (THR) आहार मिळणा-या लाभार्थ्यांची संख्या
    6 महिने ते 3 वर्ष बालके- 5040
    गरोदर व स्तनदा माता- 1658
    तिव्र कमी वजनाचे लाभार्थी- 42
    3 वर्ष ते 6 वर्ष बालकांना आहार पुरवठाबाबत माहिती.
    बचत गटांमार्फत आहार पुरवठा व अंगणवाडी कार्यकर्ती / मदतनिस मार्फत होणा-या अंगणवाड्यांची संख्या - 104
    महाराष्ट स्टेट कोऑपरेटीव्ह कन्झुमर्स मार्फत आहार पुरवठा होणा-या अंगणवाडयांची संख्या - 126
  • योजनेचे नाव : लेक लाडकी योजना -
    योजनेचे निकष : लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण प्राप्त झालेले प्रस्ताव - 192
    पोर्टलवर भरण्यात आलेले प्रस्ताव- 192
    लाभ प्राप्त झालेले एकूण लाभार्थी संख्या- 97
    मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या स्तरावर पेंडिंग असलेले अर्ज संख्या- 92
    Adhar Seeding Problem - 3
  • योजनेचे नाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :
    योजनेचे निकष : एकूण प्राप्त अर्ज - 96786
    Approve झालेले अर्ज - 94023
    Disapprove झालेले अर्ज- 315
    Reject झालेले अर्ज - 1132