महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती पंचायत समिती सिल्लोड कार्यालयात उत्साहात साजरी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे मोठ्या उत्साहात साजरी
सिल्लोड पंचायत समितीत 'सेवा हक्क दिन' उत्साहात साजरा
पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
19 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी कार्यालयातील श्री रत्नाकर पगार गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड, दिपक गावंदे सहाय्यक प्रशासन अधिकारी,समाधान जाधव विस्तार अधिकारी आरोग्य, केशवकांत बुलबुले गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), गणेश बखळे, दादासाहेब काळे, श्रीकांत साळवे, अमोल वैद्य, अमोल सानप, सुनील गावंडे, नागोराव पंडित, लक्ष्मीबाई वानखेडे, शोभा बाई गाडेकर, समाधान खिल्लारे ,कृष्णा उबाळे , मेहबूब शेख तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सिल्लोड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार नाविन्यपूर्ण उपक्रमा मध्ये ग्रा.पं वांगी बु. येथे महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील खेडी स्वयंपूर्ण व्हावी, त्यातून गावाचा विकास व्हावा, प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचावी व योजनाचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी श्री. रत्नाकर पगार गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड तसेच सौ.ज्योती लक्ष्मण साळवे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०१/२०२६ रोजी संपन्न
विकास कामांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा एक दिवस गावकर्यांसोबत कार्यक्रमात वांगी बुद्रुक येथे ग्रामास्थाना मार्गदर्शन करताना मा. गट विकास अधिकारी श्री.रत्नाकर पगार साहेब पंचायत समिती सिल्लोड
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2025 26 वर्षातील उद्घाटन करताना श्री रत्नाकर पगार साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड
सिल्लोड पंचायत समिती घरकुल उद्दीष्टात जिल्ह्यात अव्वल.
ग्रामादाराबर ग्रामपंचायत शिन्देफळ येथे मा. आमदार अब्दुल सत्तार साहेब यांची उपस्थिती.
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेमध्ये सिल्लोड तालुक्याची जिल्ह्यामध्ये विक्रमी कामगिरी.
मुख्यामंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कर भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी ग्रामपंचायत अमाठाणा.
हळदा गावाला विकासाची नवी दिशा सीसीटीव्हीच करणार ग्रामस्थांची सुरक्षा