योजनेचे नाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खालील प्रमाणे योजनांचे नियोजन करण्यात येते योजनेचे निकष : अ) जिल्हा वार्षीक योजना (D.P.D.C.)
1. ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण व डांबरीकरण (3054-2179)
2. इतर जिल्हा रस्ते विकास मजबुतीकरण व डांबरीकरण ( 5054-4622)
3.ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास (ग्रामीण यात्रा स्थळांचा विकास करणे )विशेष कार्यक्रम करणे (3604-0728) जिल्हा परिषद स्तर व राज्यस्तर ( ब-वर्ग) ( 2515-2566)
4.पर्यटन स्थळ विकास /प्रधानमंत्री खनिजक्षेत्र विकास योजना
ब) राज्यस्तरीय योजना (S/R Program) 1.रस्ते व पुल दुरुस्ती ( लेखाशिर्ष 3054-2419) गट अ ब क ड
क) प्रशासकीय इमारतीची देखभाल व दुरुस्ती (SLR)
ड) जिल्हा परिषद उपकर /नाविण्यपुर्ण योजना / भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजना 1. जि.प.अंतर्गत विविध खात्यामार्फत नियोजन करण्यात आलेली कामे खालील प्रमाणे अ) आरोग्य विभाग:- प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती चे नियोजन करुन प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर काम पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
ब) शिक्षण विभाग :- प्राथमिक शाळा इमारत व माध्यमिक शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर कामे पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
क) पशुसंवर्धन विभाग :- पशुवैद्यकीय दवाखाना बांधकामाचे प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर कामे पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
ड) महिला व बाल विकास विभाग :- अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर कामे पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
2 .मा.लोक प्रतिनिधींनी सुचविलेली ग्रामीण भागातील मुलभूत कामे ( 2515-1238)
3. मा.खासदार मा.आमदार यांनी शिफारस केलेली कामे.
4. डोंगरी विकास कामे
5. जि.प. व पं.स. नविन इमारत बांधकाम व निवासस्थाने बांधकाम वरील सर्व कामास तांत्रिक मान्यता देणे व निविदा प्रक्रीया राबवुन कार्यारंभ आदेश देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.