विभागीय माहिती
पंचायत समिती, सिल्लोड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी विभागावर क्लिक करा.
पंचायत समिती कार्यालय

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. नासेर अहमद खान पठाण

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी

श्री. राजेश धोंडीराम महाजन

पशुसंवर्धन विभाग

तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी पंचायत समिती, सिल्लोड

डॉ.विजय सिताराम चव्हाण

MREGS विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-1

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

कृषी विभाग

कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड

श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी

बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (प्र) जि.प.उपविभाग (बांधकाम) सिल्लोड

श्री. राजू भानुदास राजगुरू

पाणीपुरवठा विभाग

उपविभागीय अभियंता, जि.प उपविभाग(ग्रा.पा.पू.)सिल्लोड

श्री. आप्पासाहेब शामराव काटकर

सिंचन विभाग

उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग (ल.पा.) सिल्लोड

श्रीमती. रुचिका संजय घोगरे

महिला व बाल कल्याण विभाग

बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प. स. सील्लोड

(1)श्रीमती. सुनिता नानाराव सनान्से प्रकल्प-1 (2) श्री.शिवाजी माणिकराव वने प्रकल्प-2

समाज कल्याण विभाग

घरकुल विभाग

गट विकास अधिकारी वर्ग-१

श्री. रत्नाकर आनंदराव पगार

निवडलेला विभाग
कृषी विभाग
HOD Photo
श्री. सुनील सर्जेराव सूर्यवंशी
कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती सिल्लोड
संपर्क

-

bdosillod8@gmail.com

पदांची स्थिती
  • मंजूर पदे: 5
  • भरलेली पदे: 4
  • रिक्त पदे: 1
विभागीय योजना व निकष
  • योजनेचे नाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक ,अनु.जाती जात प्रमाणपत्र आवश्यक आहे .
  • योजनेचे नाव : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक ,अनु.जमाती जात प्रमाणपत्र आवश्यक आहे .
  • योजनेचे नाव : राष्ट्रीय बायोगॉस विकास कार्यक्रम
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक ,अनु.जाती -जमाती प्रवर्गातील शेतक-यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे .
  • योजनेचे नाव : शेतीनिष्ठ शेतकरी ,कृषि भुषण ,कृषि रतन ई विविध पुरस्कारांनी सन्मानित करणे
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,विविध नाविन्य पुर्ण केलेल्या कामाचे फोटोग्राफ्स व परिपूर्ण माहिती .
  • योजनेचे नाव : स्व .बाळासाहेब ठाकरे आत्माहत्यग्रस्त शेतक-यांना कृषि निविष्ठाचा पुरवठा करणे
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक ,वारस प्रमाणपत्र .
  • योजनेचे नाव : जिल्हा परिषद उपकर अंर्तगत विविध ओजारे पुरवठा करणे
    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र - 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक ,अनु.जाती -जमाती प्रवर्गातील शेतक-यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे .